आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकांना आवडेल आमची जोडी - सोनाक्षी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडच्या दबंग गर्लला विश्वास आहे की, लोक रणबीरसोबत तिची जोडी पसंत करतील. एकता कपूरनिर्मित 'लुटेरा' सिनेमात सोनाक्षी रणवीर सिंहसोबत काम करत आहे.

मात्र, आमच्या दोघांचीही काम करण्याची पद्धत फार वेगळी असल्याचे ती म्हणते. रणबीर नेहमी काम करण्यासाठी तयार असतो आणि मी जोपर्यंत कॅमेरा ऑन होत नाही, तोपर्यंत तयार नसते. सिनेमाविषयी ती म्हणाली की, रणबीर आणि मला सिनेमात चांगल्याप्रकारे सादर केले आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, लोकांना आमची जोडी नक्कीच आवडेल. ‘लुटेरा’ हा सिनेमा 5 जुलैला प्रदर्शित होणार आहे.