आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare And Unseen Family Pictures Of Bollywood Stars

अशी दिसते बॉबीची पत्नी आणि अक्षयची आई, बघा सेलिब्रिटींचे खास FAMILY PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड स्टार्स कायम चर्चेत असतात. त्यांच्या लहान सहान बाबींचीही मोठी चर्चा होते. त्यांच्यासंदर्भात जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा त्यांचे फॅन्स प्रयत्न करीत असतात. चित्रपटातील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांची फॅन्सना बऱ्यापैकी माहिती असते. परंतु, खासगी आयुष्य जाणून घेतल्याशिवाय किंवा त्याची छायाचित्रे, व्हिडिओ बघितल्याशिवाय त्यांना अगदी चुकल्या चुकल्यासारखे वाटत असते.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास आणि निवडक छायाचित्रे तुम्हाला दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये हे सेलिब्रिटी आपल्या कुटुंबाबरोबर दिसत आहेत.
बॉलिवूड सेलिब्रिटींची कुटुंबीयांसोबत असलेली खासगी छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर...