आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL : ही छायाचित्रे बघून बसणार नाही विश्वास, एकेकाळी अशी दिसत होती रेखा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॉर्जिअस, ग्लॅमरस, सेक्सी, आकर्षक... या उपमा रेखासाठी कदाचित कमीच आहेत. आज (10 ऑक्टोबर) रेखाने साठाव्या वर्षांत पदार्पण केले आहे. रेखा वयाच्या वीसाव्या वर्षी जितकी सुंदर दिसायची तेवढीच सुंदर ती आजही दिसते.
मात्र रेखाविषयी सांगायचे झाल्यास, तिचे खासगी आयुष्य नेहमीच रहस्य राहिले आहे. रेखानेही आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमी मौनच बाळगले.
रेखाचे खरे नाव भानूरेखा गणेशन आहे. वयाच्या तेराव्या वर्षी रेखा कॅमे-यासमोर आली. त्यावेळी ती खूप लठ्ठ होती. मात्र कालांतराने रेखाने बॉलिवूडमधील सेक्सी अभिनेत्रींच्या यादीत स्वतःचे स्थान निर्माण केले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला रेखाची काही जुनी छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे कदाचितच तिच्या चाहत्यांनी कधी बघितली असावी.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा रेखाची कधीही न पाहिलेली ही दुर्मिळ छायाचित्रे...