आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'DAY SPL: छायाचित्रांमध्ये बघा B\'DAY GIRL श्रीदेवीचे खास क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज अभिनेत्री श्रीदेवी आपला वाढदिवस साजरा करत आहे. 13 ऑगस्ट 1963 साली जन्मलेल्या श्रीदेवीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 'कंदन करुनई' या तामिळ सिनेमात श्रीदेवी बालकलाकार म्हणून झळकली होती. श्रीदेवीने अनेक पौराणिक सिनेमांमध्ये काम केले आहे.
1996 साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली. जान्हवी आणि खुशी ही तिच्या दोन्ही मुलींची नाव आहेत. लग्नानंतर श्रीदेवी बॉलिवूडपासून दूर गेली होती.
गेल्यावर्षी तब्बल पंधरा वर्षांनी श्रीदेवीने मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक केले. 49 व्या वर्षीसुद्धा श्रीदेवीचा पूर्वीइतकाच चार्म कायम आहे.
श्रीदेवीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज आम्ही तुम्हाला श्रीदेवीची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत.
छायाचित्रांमध्ये पाहा श्रीदेवीच्या आयुष्यातील खास क्षण...