आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा सुश्मिता सेनच्या अल्बममधील खास छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सुश्मिता सेन ब-याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे. गेल्या काही वर्षांपासून सुश्मिताचे दर्शन मोठ्या पडद्यावर घडले नाही. मात्र कार्यक्रमांच्या माध्यमातून सुश्मिताचे दर्शन तिच्या चाहत्यांना घडत असतं. आज आम्ही तुम्हाला सुष्मिता सेनच्या अल्बममधील काही निवडक छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये सुश्मिता आपल्या मित्रांसमवेत आणि एकांतात वेळ घालवताना दिसत आहे.

पाहा सुश्मिताच्या अल्बममधील काही निवडक छायाचित्रे...