रुपेरी पडद्यावर सेलिब्रिटी काही वेगळे दिसतात. त्यांचे वागणेही वेगळे असते. मात्र, वैयक्तिक आयुष्यात तुम्ही-आम्ही जसे राहत असतो तसेच हे सेलिब्रिटी जीवन व्यतीत करीत असतात. कारण यात वास्तव असते. यात कॅमेऱ्याला गृहित धरून संवाद फेक केली जात नाही. सेलिब्रिटी तुमच्या आमच्यासारखे खरोखरी सर्वसामान्य नागरिक असतात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, सेलिब्रिटींचे काही रेअर पिक्स.
पुढील स्लाईडवर क्लिक करून... बघा हे फोटो