आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare, Uncommon & Unseen Photos Of Bollywood Stars

देवानंद यांची फॅन फॉलोईंग, दिलीप-सायराची कोल्डड्रिंक पार्टी, पाहा बी टाऊन सेलेब्सचे RARE PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड स्टार्स कायम चर्चेत असतात. त्यांच्या लहान सहान बाबींचीही मोठी चर्चा होते. त्यांच्यासंदर्भात जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा त्यांचे फॅन्स प्रयत्न करीत असतात. चित्रपटातील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांची फॅन्सना बऱ्यापैकी माहिती असते. परंतु, खासगी आयुष्य जाणून घेतल्याशिवाय किंवा त्याची छायाचित्रे, व्हिडिओ बघितल्याशिवाय त्यांना अगदी चुकल्या चुकल्यासारखे वाटत असते.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास आणि निवडक छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा देवांनद यांची फॅन फॉलोईंग, दिलीप-सायरा यांची कोल्डड्रिंक पार्टी आणि यासह बी टाऊनचे आणखी काही RARE PICS...