आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare, Uncommon & Unseen Pictures Of Known Personalities

RARE PIX: काकांना आवडायची सिगारेट, तर बिग बी शॅम्पेनच्या प्रेमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिने तारे-तारकांची लाइफस्टाइल कशी आहे? ते आपले आयुष्य कसे जगतात? हे जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना असते. छायाचित्रांच्या माध्यमातून या सेलिब्रिटींची लाइफस्टाइल जाणून घेण्याची संधी चाहत्यांना मिळत असते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सचिन तेंडुलकरचे क्रिकेट जगतातील पदार्पण, धोनीचे कधीही न पाहिलेले छायाचित्र, काकांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण, अभिषेकचा लाड करताना बिग बी, सेलिब्रिटींचे सेलिब्रेशन आणि मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकलेल्या सेलेब्सची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बी टाऊनच्ये सेलेब्सची खास छायाचित्रे...