आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जिगर पर मत जा, ट्रिगर दबा दूंगी', एवढे अश्लील आहे 'राम-लीला'चे संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्या रणवीर आणि दीपिकाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कारण त्यांच्या शुक्रवारी रिलीज झालेल्या राम-लीला या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग मिळाले आहे. समीक्षकांच्याही संमिश्र प्रतिक्रिया सिनेमाला मिळत आहेत.
या सिनेमाच्या रिलीजवर दिल्ली न्यायालयाने काही दिवसांपूर्वी ज्या कारणांमुळे स्थगिती आणली होती, त्याची झलक सिनेमातील काही दृश्यांत आणि काही अश्लील संवादात बघितली जाऊ शकते.
सिनेमात प्रेम, प्रणय, हिंसा याबरोबरच एक लव्ह स्टोरीसुद्धा आहे. शिवाय संजय लीला भन्साळी यांच्या पारंपरिक फिल्म-मेकिंगचे चाहते असणा-या प्रेक्षकांची सिनेमातील अश्लील संवाद बघून निराशा होऊ शकते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा सिनेमातील काही अश्लील संवाद...