आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reception Of Veteran Actor Aanjjan Srivastav’S Son

प्रसिध्द अभिनेत्याच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये पोहचले बॉलिवूडचे दिग्गज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेते अंजन श्रीवास्तव यांनी आपला मुलगा अभिषेक श्रीवास्तवच्या लग्नाचे भव्य रिसेप्शन मुंबईत ठेवले होते. १० फेब्रुवारी २०१३ला मुंबईतील रहेजा क्लासिक्यू क्लबमध्ये झालेल्या या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधील काही दिग्गज कलाकार सहभागी झाले होते.

शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा, राजा मुराद, राज कुमार संतोषी आणि त्यांची पत्नी,रकेह्स बेदी आणि त्यांची पत्नी,अलोक नाथ आणि त्यांची पत्नी,सतीश शाह इत्यादी कलाकार रिसेप्शनमध्ये दिसले.

सर्वांनी वर-वधूला शुभ आशीर्वाद दिला. पाहा या रिसेप्शनचे खास फोटो....