आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL : रेखाच्या या हॉट फोटोशूटने केली होती सगळ्यांची बोलती बंद..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी रेखा आज (10 ऑक्टोबर) आपला 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयातही रेखाला पाहून wow हेच शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात.
त्यांच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या आत्ताच्या अभिनेत्रींचे सौंदर्य फिके पडते. पन्नाशी ओलांडलेल्या रेखाने 2010 साली एका मॅगझिनसाठी खास फोटोशूट केले होते. फिल्मफेअर मॅगझिनसाठी रेखाने केलेले हे फोटोशूट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. रेखाच्या सौंदर्याचे रहस्य काय असा प्रश्न तिच्या फॅन्सला पडला होता. या फोटोशूटमध्ये रेखा पहिलेपेक्षा जास्त स्लिम आणि सुंदर दिसली होती.
आज रेखाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही तिच्या फॅन्ससाठी या फोटोशूटची खास झलक घेऊन आलो आहोत.
पाहा एव्हरग्रीन रेखाचा हॉट अंदाज...