आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेखा पुन्हा राज्यसभेत झळकली, पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर राज्यसभेत किंवा लोकसभेत एन्ट्री मारतात खरी परंतु, सभागृहातील महत्त्वाच्या कामकाजासाठी उपस्थित राहत नाहीत. संसदेच्या या सभागृहांचे सदस्य होण्याची ही हौस असते, की लोकांच्या कल्याणासाठी या व्यक्ति राजकारणात प्रवेश करीत असतात हे अनाकलनिय आहे. अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने राज्यसभेचे सदस्यत्व मिळविले आहे. परंतु, दोघांनी क्वचितच दैनंदिन कामकाजाला हजेरी लावलेली आहे. पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच काल (मंगळवार) रेखा राज्यसभेत झळकली. सचिनने अजून त्याचीही तसदी घेतलेली नाही.

रेखा कशी आली राज्यसभेत वाचा पुढील स्लाईडवर...