आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CONTROVERSY:लग्नाच्या काही महिन्यातच रेखाच्या पतीने गळफास घेऊन केली होती आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या रेखाने आज 60व्या वर्षांत पदार्पण केले आहे. बेबी भानुरेखा नावाने वयाच्या चौथ्या वर्षी रेखाने फिल्मी करिअरमध्ये पदार्पण केले. रेखाने फिल्मी करिअरमध्ये यशोशिखर गाठले. मात्र खासगी आयुष्यात तिला संघर्षालाच सामोरे जावे लागले. रेखाचे वैवाहिक आयुष्य सुखसमाधानाचे गेले नाही.