आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FRIDAY FEVER:हिंदीत ‘लुटेरा’आणि ‘पोलिसगिरी’ तर मराठीत 'सत् ना गत्'ची ट्रीट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्यात शुक्रवारी बिग बजेट आणि बिग स्टारकास्ट असलेले दोन हिंदी आणि एक मराठी सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीला येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ‘लुटेरा’ या शुक्रवारी रिलीज होत आहेत. आहे. तर कारागृहात जाण्यापूर्वी चित्रीकरण पूर्ण केलेला संजय दत्तचा ‘पोलिसगिरी’देखील या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. तर मराठीत नव्वदच्या दशकात प्रकाशित झालेल्या ‘सत् ना गत्’ या कादंबरीवर आधारित 'सत् ना गत्’ या सिनेमाची ट्रीट प्रेक्षकांना मिळणार आहे.
एक नजर टाकुया या तिन्ही सिनेमांच्या कथानकांवर...