आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Remembrance:अभिनेता होण्यापूर्वी ड्रायव्हर होते महमूद, झोपेतच मालवली प्राणज्योत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'द किंग ऑफ कॉमेडी' महमूद यांची आज (23 जुलै) 9वी पुण्यतिथी आहे. 23 जुलै 2004 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
एकेकाळी हिंदी सिनेमांमध्ये विनोदी अभिनेत्याला तितके महत्त्व प्राप्त नव्हते. विनोदी अभिनेत्याचे काम हे दुय्यम दर्जाचे समजले जात होते. या काळात कॉमेडीयन हा सिनेमातील हीरो इतकाच महत्त्वाचा असतो, हे महमूद यांनी स्पष्ट केले. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना हसण्यास भाग पाडायचा.
एक नजर टाकुया त्यांच्या जीवनावर...