आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • REVEALED: Dubai Resident Saw Katrina Kaif, Ranbir Holidaying There

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

REVEALED: सेक्सी कॅटचा रणबिरसोबत दुबईत फुलटू रोमांस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या कुठे आहे, असा प्रश्न हिंदी चित्रपटसृष्टीला पडला आहे. परंतु, सध्या कॅटरिना तिचा बॉयफ्रेंड रणबिर कपूरसोबत दुबईत असल्याची माहिती आतल्या सूत्रांकडून मिळाली आहे.

रणबिर कपूर आणि कॅटरिना कैफ यांची लव्ह स्टोरी अशा मोडवर आहे, की त्यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती मिळणे कठीण आहे. बरयाच दिवसांपासून दोघे प्रेमात असतानाही दोघांपैकी कुणीही याबाबत कधी खुलासा केला नाही, की त्याचा उल्लेख केलेला नाही.

एकिकडे दोघे वारंवार डेटिंगवर जात असल्याचे वृत्त येत असताना दुसरीकडे कॅटरिना कैफ रणविरवर नाराज असल्याचे समजते. दीपिका पदुकोन आणि रणविर यांच्या संबंधांमुळे कॅटरिना नाराज असल्याचे वृत्त आहे.

काही दिवसांपूर्वी कॅटरिनाने रणबिर कपूरची आई नितूसिंग यांची भेटही घेतली होती. यावेळी दोघींमध्ये बरीच चर्चा झाली. दोघींमध्ये चांगली मैत्री झाल्याचे कळते. कॅटरिनाने कित्येकवेळा कपूर कुटुंबीयांसोबत डिनर केल्याचेही समजते.

दोघांमधील संबंधांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड क्लिक