आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचा 'जय हो' झाला रिलीज, असा आहे सिनेमाचा CLIMAX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानच्या चाहत्यांची प्रतिक्षा आज अखेर संपली. त्याचा 'जय हो' हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 24 जानेवारीला रिलीज झाला. या सिनेमात डेजी शाह सलमानसह पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहे. डेजीची निवड स्वतः सलमानने केली आहे.
सलमानचा हा सिनेमा त्याच्या मागील मसाला सिनेमांसारखा नसून यात एक चांगली कथा असल्याचे म्हटले जात आहे. 2013 या वर्षभरात सलमानचा एकही सिनेमा रिलीज न झाल्यामुळे त्याचा हा सिनेमा जरा खासच आहे.
तसे पाहता जेव्हा एखादा नवीन सिनेमा रिलीजच्या मार्गावर असतो, तेव्हा त्या सिनेमाची स्क्रिप्ट काय असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. रिलीजपूर्वीच सिनेमात काय बघायला मिळणार हे लोकांना जाणून घ्यायचं असतं. सलमानच्या 'जय हो'च्या बाबतीसुद्धा अशाच प्रतिक्रिया आहेत. रंजक गोष्ट म्हणजे आमच्याकडे तुमच्यासाठी या सिनेमाच्या संदर्भातील खास माहिती आहे.
या सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टसह त्याचा क्लायमॅक्स काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अर्थातच या पॅकेजमध्ये तुमच्यासाठी जय होसंदर्भातील इत्‍यंभूत माहिती आहे.
मग वाट कसली बघत आहात, पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या 'जय हो'विषयी बरेच काही... आणि हो शेवटी सिनेमाचा क्लायमॅक्स वाचायला विसरु नका...