आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Revealed : Nathalia Kaur In Contriversial Jism 2

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनीने नव्हे, या तरुणीने केले 'जिस्म 2' चे पोस्टर उत्तेजित, पाहा फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिस्म २'च्या पोस्टरवर हॉट दिसणारी तरुणी ही सनी लियोन नसून दुसरीच कुणीतरी आहे. मात्र आता ही दुसरी तरुणी आहे तरी कोण यावरुन पडदा उठला आहे.
'जिस्म २'च्या एका छायाचित्रात तरुणी ओली चादर पांघरलेली दिसते, तर दुस-या छायाचित्रात झ-यामध्ये भिजताना एका तरुणीला दाखवण्यात आले आहे.