आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • REVEALED: No Baby Born In Shah Rukh Khan's Family; Sister In Law Didn't Deliver Any Child

REVEALED: प्रेग्नेंट नव्हती गौरीची वहिनी, बाळाच्या जन्माची बातमी निघाली खोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अलीकडेच बातमी आली होती, की शाहरुख खानची पत्नी गौरीच्या वहिनीने 4 जून रोजी एका मुलाला जन्म दिला. सरोगेट बेबीच्या पूर्वी या बाळाच्या आगमनामुळे शाहरुखचे कुटुंब आनंदात आहे. मात्र आता असे ऐकिवात आहे, की गौरीच्या वहिनीने बाळाला जन्म दिल्याची बातमी खोटी आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौरीची वहिनी प्रेग्नेंट नव्हती. त्यामुळे बाळाला जन्म देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.