आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REVEALED: रणबीरने याच मुलीला केले होते खुल्लमखुल्ला KISS !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा आशिक रणबीर कपूर अलीकडेच एका मुलीला खुल्लमखुल्ला किस करताना दिसला होता. मात्र रणबीरबरोबर असलेली ती मुलगी कोण ? याचा उलगडा झाला नव्हता. आता मात्र या मुलीची ओळख पटली आहे.
या मुलीचे नाव रोशनी कपूर असून ती येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांची धाकटी मुलगी असल्याचे बोलले जात आहे. रणबीर अलीकडच्या काळात त्याच्या चित्रपटाच्या शुटिंगच्या निमित्ताने दिल्लीत होता. तेव्हा दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलच्या लॉबीत रोशनी आणि रणबीरला किस करताना बघितले गेले.
आता रोशनीच्या रुपात रणबीरला नवीन गर्लफ्रेंड गवसली की तो फक्त टाईमपास करतोय हे त्याचे त्यालाच ठाऊक.
रणबीर-प्रियंकाची 'बर्फी'
अमिताभनंतर आता रणबीर घेणार 'जुमा का चुम्मा'
'मी मोठा स्टार नाही'... इति रणबीर कपूर
PHOTOS : रणबीर कपूरने अनुराग बासूला केले खुल्लम खुल्ला KISS !