आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rishi And Neetu Kapoor Furious Over Ranbir Katrina’S Intimate Holiday Pics

रणबीर-कॅटची इंटीमेट छायाचित्रे लीक झाल्यामुळे ऋषी-नीतू झाले नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकएकीकडे रणबीर कपूर आणि आणि त्याची लेडी लव्ह कतरिना कैफ स्पेनमध्ये सुटी एन्जॉय केल्यानंतर खूप आनंदी दिसत आहेत. इकडे मात्र रणबीरचे मम्मी पप्पा अर्थातच ऋषी आणि नीतू कपूर नाराज दिसत आहेत.
अलीकडेच एका मॅगझिनने रणबीर आणि कतरिनाचे अर्धनग्न छायाचित्र प्रकाशित करुन खळबळ माजवली होती. तेव्हापासून सगळीकडे रणबीर-कतरिनाच्याच नावाची चर्चा होत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या नेमके प्रकरण आहे तरी काय..