आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS :ऋषि-नीतूच्या लग्नात धर्मेंद्र-रेखासमवेत पोहोचले होते अनेक बडे स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता ऋषि कपूर यांचा आज वाढदिवस आहे. ऋषि कपूर यांनी फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर घराण्यात 4 सप्टेंबर 1952 रोजी ऋषि कपूर यांचा जन्म झाला. ऋषिने अभिनेत्री नीतू सिंगच्या आपल्या जोडीदाराच्या रुपात निवड केली.
ऋषि -नीतूची जोडी बॉलिवूडमधील बेस्ट कपलमध्ये गणली जाते. एकत्र काम करत असताना या दोघांचे सूत जुळले होते. 1979 मध्ये हे दोघे लग्नागाठीत अडकले.
ऋषि कपूर यांच्या वाढदिवासचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला या दोघांच्या लव्ह स्टोरीला कशी सुरुवात झाली आणि लग्नात काय काय घडले होते, ते सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या ऋषि -नीतूच्या लव्ह स्टोरीबद्दल...