आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कर्ज’नंतर ऋषींना ‘कांची’ मध्ये नाचवले घईंनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकसुभाष घई ‘कांची’साठी खूप उत्साहित आहेत. ‘परदेस’मध्ये त्यांनी महिमा चौधरीला शोधले होते त्याचप्रमाणे त्यांनी मिष्ठीला शोधले आहे. त्या चित्रपटात अमरीश पुरी नाचले-गायले होते, यात ऋषी कपूर खलनायकाच्या रूपात नाचताना दिसणार आहे.