आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ritesh Geneliya Reached Cricket League To Promote Veer Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : \'वीर मराठी\'ला प्रमोट करण्यासाठी पोहोचले रितेश-जेनेलिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या प्रमोशन कार्यक्रमात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा सहभागी झाले होते. या कार्यक्रमात रितेश आणि जेनेलियाने आपल्या 'वीर मराठी' या टीमला प्रमोट केले. रितेश वीर मराठी टीमचा मालक आहे. या प्रमोशन कार्यक्रमात रितेशची संपूर्ण टीम हजर होती. यावेळी वीर मराठीचा लोगो असलेले टी-शर्ट्सही लाँच करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने रितेश म्हणाला की, मला मराठी असल्याचा गर्व आहे. मराठीचा अर्थ महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या कार्यक्रमाची ही खास छायाचित्रे...