आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रुघ्न झाले असते \'शोले\'तील जय तर अभिषेक असता \'लगान\'मधील भूवन, मात्र घडेल काहीसे असे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही अमिताभ शिवाय 'शोले' आणि राजेश खन्ना यांच्याशिवाय 'आनंद' सिनेमांची कल्पना करु शकता का ?
'मुन्नाभाई' सीरिजच्या सिनेमांमध्ये संजयने ज्याप्रकारे मुन्नाची भूमिका साकारली कदाचितच दुसरा अभिनेता ती भूमिका साकारु शकला असता.
आता या कलाकारांचा विषय काढण्याचे कारण असे की, या भूमिकांसाठी कलाकारांची निवड सहजासहजी झालेली नाही. निर्माते-दिग्दर्शक आधी या भूमिका घेऊन दुस-या अभिनेत्यांकडे गेले होते. मात्र त्या अभिनेत्यांनी नकार दिल्यानंतर या कलाकारांनी त्या भूमिका साकारल्या होत्या.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेता-अभिनेत्रींबद्दल सांगतोय, ज्यांनी इतर कलाकारांनी नाकारालेल्या
भूमिका साकारुन त्या अविस्मरणीय केल्या...