आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

25 वर्षांची झाली रोजलीन खान, शेखर सुमनबरोबर केले बर्थ डे सेलिब्रेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सविता भाभीच्या कार्टून सीरीजच्या कॅरेक्टर रुपात दिसणा-या रोजलीन खानने मंगळवारी आपला वाढदिवस साजरा केला. रोजलीन 25 वर्षांची झाली. वादग्रस्त फोटोशूट्समुळे चर्चेत असणारी मॉडेल आणि अभिनेत्री रोजलीनने आपला वाढदिवस मुंबईतील रॉक बॉटम हॉटेलमध्ये सेलिब्रेट केला. या पार्टीत शेखर सुमन, अभिषेक अवस्थी, नजीमसह बरेच सेलेब्स सहभागी झाले होते.
रोजलीनच्या बर्थडे पार्टीची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...