आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rozlyn Khan\'s Rain Dance With Juno Reactor At Holi Bash !

होळी बॅशमध्ये इंटरनॅशनल डीजेबरोबर रोजलिन करणार RAIN DANCE

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉट व्हिडिओज आणि छायाचित्रांमुळे प्रसिद्ध झालेली आयटम गर्ल रोजलिन खान गेल्या काही दिवसांत लाईमलाईटपासून दूर होती. मात्र आता होळीच्या निमित्ताने रोजलिनने लाईमलाईटमध्ये येण्याची संधी शोधून काढली आहे.

रोजलिन होळीचे औचित्य साधत तिच्या फॅन्सला एक सरप्राईज देणार आहे. प्रसिद्ध इंटरनॅशनल म्युझिशिअन आणि डिजे असलेल्या जूनो रिएक्टबरोबर रोजलिन होळीच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे.

रोजलिन या कार्यक्रमाविषयी खूपच उत्साहित आहे. तिने आत्तापासूनच या कार्यक्रमाची तयारीदेखील सुरु केली आहे.
याविषयी रोजलिनने सांगितले की, ''मी पहिल्यांदाच अशा एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. यासाठी मी एक सेक्सी आऊटफिट तयार करुन घेतले आहे.''
जूनोसुद्धा पहिल्यांदाच भारतात होळीच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवणार आहे.