आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupesh Paul Filed A Defamation Case Against Sherlyn Chopra

शर्लिनविरूध्द अब्रुनुकसानीचा खटला दाखल, दिग्दर्शक रूपेश पॉलशी वाद पडला महगात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडली आहे. 'कामसूत्र-3डी' सिनेमाचा दिग्दर्शक रूपेश पॉलसोबतच्या वादामुळे ती आता कायदेशीरबाबीत अडकली आहे.
रूपेश पॉलने शर्लिनवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आणि पाच कोटी रुपये भरपाईची मागणी केली आहे.
सिनेमा निर्माता रूपेश पॉलला वादाविषयी विचारल्यानंतर त्याने खटला दाखल करणार असल्याचे सांगितले होते. पॉलने सांगितले, की शर्लिनने बोलण्याच्या सर्व मर्यादा पार केल्या होत्या, ज्यामुळे त्याने हे पाऊल उचलेले आहे. कोणताच व्यक्ती कोणासोबत अशी वागणूक नाही करू शकत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या रूपेश पॉल आणि शर्लिनमधील वादाविषयची अधिक माहिती...