वन डे क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या रिकाम्या वेळेचा भरपूर आनंद लुटतोय. सध्या सचिन सिनेमा बघण्यात हा वेळ घालवतोय.
अलीकडेच सचिन आशा भोसले यांच्या आगामी 'माई' सिनेमाच्या म्युझिक लाँचमध्ये दिसला. त्यानंतर सचिनने रितेश देशमुखच्या 'बालक पालक' या मराठी सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगलाही हजेरी लावली आणि सिनेमाची मजा लुटली.
एक नजर टाकुया या स्पेशल स्क्रिनिंगच्या खास छायाचित्रांवर...