आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK : 'साहिब बीवी और गँगस्टर रिटर्न'मध्ये माहीची मोहिनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच 'साहिब बीवी और गँगस्टर रिटर्न' या सिनेमाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला. यावेळी माही गिल, जिमी शेरगील, इरफान खान आणि सोहा अली खान ही सिनेमातील मुख्य स्टारकास्ट हजर होती. येत्या 8 मार्चला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा फर्स्ट लूक इवेंटची ही खास छायाचित्रे...