आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan And Sonakshi Sinha In Kolkata For 'Bullet Raja'

आता दबंग गर्ल सैफसोबत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या खूप खुश आहे. दबंग2च्या यशानंतर बॉलीवूडमध्ये सोनाक्षीची डिमांड वाढली आहे. आपल्या आगामी चित्रपटाबाबत सोनाक्षी खूप उत्साहित आहे. तिने ट्विट केले की, शुक्रवारपासून 'बुलेट राजा' चे चित्रीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे मी खूप उत्साहित आहे. नवे कलाकार, नव्या क्रू मेंबरसोबत काम करण्यासाठी मी तयार झाले आहे. इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटसुद्धा यशस्वी ठरो अशी मी देवाजवळ प्रार्थना करत आहे. सोनाक्षीने आतापर्यंत सलमान खान आणि अक्षयकुमारसोबत काम केले आहे. आता ती पहिल्यांदाच सैफ अली खानसोबत काम करत आहे.