आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan Comes Bhopal To Meet Her Wife Kareena Kapoor Khan

PHOTOS : बेगम करीनाला भेटायला भोपाळमध्ये आले छोटे नवाब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री करीना कपूर सध्या प्रकाश झा यांच्या 'सत्याग्रह' सिनेमाच्या शुटिंगच्या निमित्ताने भोपाळमध्ये आहे. तर दुसरीकडे सैफ अली खान तिग्मांशू धुलियाच्या 'बुलेट राजा' या सिनेमाच्या शुटिंगच्या निमित्ताने कोलकतामध्ये होता. दोघेही आपल्या कामात बिझी असल्यामुळे लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे सोबत सेलिब्रेट करु शकले नव्हते. मात्र सैफला शुटिंगच्या बिझी शेड्युलमधून सुटी मिळताच त्याने भोपाळची वाट धरली. आपल्या बेगमला भेटायला सैफ कोलकतामधून भोपाळमध्ये पोहोचला.

सैफला रिसीव करण्यासाठी करीना स्वतः एअरपोर्टवर गेली होती. लग्नानंतर सैफ पहिल्यांदाच भोपाळमध्ये आला आणि त्याने करीनाबरोबर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला.

सैफने करीनाला घेऊन त्याच्या वडिलोपार्जित लॅग हाऊसमध्येही गेला होता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सैफ-करीनाची भोपाळमधील खास छायाचित्रे...