आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफ-प्रभूच्या जास्त मानधनच्या मागणीमुळे सिनेमाचे बजेट कोलमडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक आठवड्यापूर्वी माहिती मिळाली होती, की 'रेस' सिनेमा मालिकेचा निर्माता रमेश तौरानी त्याच्या 'रेस'ची तिसरी मालिका बनवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी सैफ अली खान 16 कोटी रुपये मानधन मागत आहे. परंतु रमेशने सैफच्या प्रस्तावाला नकारून फक्त 10 कोटींचे मानधन मिळू शकत असल्याचे सांगितले आहे. सुरूवातीला सैफ कमी मानधन मिळत असल्याने सिनेमा सोडण्याच्या मार्गावर होता परंतु पुन्हा त्याने स्वत:चा निर्णय घेऊन कमी मानधन घेऊन सिनेमात काम करण्यास तो तयार झाला. कारण त्याचा 'बुलेट राजा' सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे सैफला असा निर्णय घ्यावा लागला असे सांगितले जात आहे.
आणखी एक नवीन प्रकरण आहे, ते म्हणजे प्रभू देवा दिग्दर्शित आणि रिलायंस एन्टरटेनमेंट यांच्या निर्मितीमध्ये बनवला जाणारा नाव नसलेला सिनेमाचे. सैफचा मागील सिनेमा फ्लॉप ठरल्याने या सिनेमाच्या बजेटचेही समीकरण कोलमडले आहे. तसेही हा सिनेमा जास्त बजेटचा झाला आहे असेही सांगितले जात आहे. याकारणाने या सिनेमाची जूनमध्ये सुरू होणारी शुटिंग थांबविण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सिनेमाच्या बजेटविषयी...