आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan Shoots In Freezing Cold In Kashmir Valley

PICS: काश्मिरमध्ये कडाक्याची थंडी असताना सैफ करतोय 'फॅटम'ची शुटिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान आणि कतरिना कैफ यांचा 'फॅटम' सिनेमा यावर्षी अतुरतेने वाट बघायला लावणा-या सिनेमांच्या यादीत आहे. दोन्ही कलाकार या सिनेमासाठी खूप कष्ट घेत आहेत. मागच्या वर्षी या दोघांचे काही छायाचित्रे इंटरनेटवर आली होती, जेव्हा ते बेरूतमध्ये सिनेमाची शुटिंग करत होते.
त्यानंतर यांचे जे छायाचित्रे समोर आली त्यामध्ये दोघे काश्मिरमध्ये शुटिंग करताना दिसले होते. काही दिवसांपासून सर्वत्रच थंडीचे वातावरण आहे आणि काश्मिरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. अशा कडाक्याच्या थंडीत सैफ काश्मिरमध्ये सिनेमाची शुटिंग करत आहे.
या शुटिंगमध्ये कॅटची अनुपस्थिती आहे. कदाचित त्या ठिकाणी तिची शुटिंग नसावी. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत सैफ अली खानच्या 'फॅटम' सिनेमाच्या शुटिंगचे काश्मिरमधील काही छायाचित्रे...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि कोणत्या परिस्थित सैफ करतोय सिनेमाची शुटिंग...