आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाची तारीख बदलणा-या सैफने आता केसांचाही रंग बदलला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वतःच्या लग्नाची तारीख बदलून-बदलून छोटा नवाब वाटत आता खूपच बोअर झाला असावा, म्हणूनच त्याने स्वतःच्या केसांचाही रंग चेंज केला आहे.
ऐकिवात आहे की, आपल्या आगामी 'गो गोवा गॉन' या चित्रपटात सैफ ब्लॉन्ड लूकमध्ये झळकणार आहे. अलीकडेच मुंबई एअरपोर्टमधून बाहेर पडताना सैफ करीनाबरोबर कॅमे-यात कैद झाला. यावेळी सैफचा लूक बदललेला दिसला.
'गो गोवा गॉन' या चित्रपटात सैफने रुसी माफियाची भूमिका साकारली आहे. तसे पाहता याआधी सैफने टशन चित्रपटातील एका गाण्यात ब्लॉन्ड विग घातली होती. मात्र यावेळी सैफने केसांचा रंग बदलून टाकला आहे.
सैफने स्वतः हे कबुल करत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ''माझी दाढी काळी असताना मी मुर्खासारखे केसांना ब्लॉन्ड कलरने रंगवले आहे.''
सैफ-करीनाचे लग्न आहे की, बिरबलाची खिचडी!
हॉलिवूड अभिनेत्रीने नोटीस बजावल्यानंतर आता सैफ मागतोय माफी !
'कॉकटेल'साठी सेकंड चॉइस होता सैफ
भारतात नव्हे, लंडनमध्ये रेशीमगाठीत अडकणार सैफ-करीना