आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'DAY SPL: पाहा 'फुल ऑफ लाईफ' सायरा बानोची खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


60च्या दशकात आपल्या अभिनय आणि सौंदर्याने सगळ्यांना भूरळ घालणारी अभिनेत्री सायरा बानो आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 17 व्या वर्षी सायराने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. 1961 मध्ये रिलीज झालेल्या 'जंगली' या चित्रपटात शम्मी कपूर यांच्याबरोबर सायरा पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली होती. हा चित्रपट हिट ठरला आणि त्यानंतर सायराने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटासाठी सायराला फिल्मफेअर अवॉर्डसाठीही नामांकन मिळाले होते. 'जंगली'नंतर सायराने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले.
पाहा सायरा बानोची खास छायाचित्रे...