आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCL लाँचला सलमान-कतरिनाने लावले ठुमके, पाहा छायाचित्रे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सलमान खान आणि कतरिना कैफने सेलिब्रिटी क्रिकेट लीगची ट्रॉफी सादर केली. यावेळी सलमान आपल्या सुपरहिट गाण्यावर थिरकला.

एकीकडे सलमानने 'दबंग 2'च्या गाण्यांवर ताल धरला, तर दुसरीकडे कतरिनाने 'चिकनी चमेली'वर ठुमके लावले.

पाहा या कार्यक्रमाची ही खास क्षणचित्रे...