आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरूखच्या नावामुळे पुन्हा सलमान भडकला, म्हणाला, सभी खान भाई नही होते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका इफ़्तार पार्टीत सलमान आणि शाहरुख़ यांनी गळाभेट घेतल्यानंतर या दोघांत पॅचअपच्या बातम्या पुन्हा एकदा खोट्या ठरणार आहेत. या दोघांतील भांडण मिटल्याचे सांगण्यात आले असले तरी हे दोघे आपली 'सालों पुरानी दुश्मनी' कायम असल्याचे संकेत मिळत आहेत. बिग बॉस 7 च्या एका एपिसोडनंतर शाहरूखसोबत सलमानचे चांगले संबंध नसल्याचे पुढे आले आहे.
जाणून घ्या काय आहे नेमका प्रकार...