आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Salman Khan’S Ex Watches ‘Himmatwala’ With His Family!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानच्या कुटुंबीयांबरोबर दिसली त्याची एक्स-गर्लफ्रेंड, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खानची एकेकाळची गर्लफ्रेंड संगीता बिजलानी अलीकडेच त्याच्या कुटुंबियांबरोबर दिसली. निमित्त होते अजय देवगणच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'हिम्मतवाला' सिनेमाच्या स्क्रिनिंगचे. संगीताने सलमानच्या कुटुंबीयांबरोबर 'हिम्मतवाला' सिनेमा बघितला.

सलमानच्या कुटुंबीयांबरोबरच्या संगीताच्या हजेरीने एक गोष्ट तर स्पष्ट झाली की, सलमान आणि तिच्या ब्रेकअपला एक काळ लोटला असला तरीदेखील हे दोघे आत्ताही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आणि संगीताचे त्याच्या कुटुंबीयांबरोबर चांगले संबंध आहेत.

'हिम्मतवाला'च्या स्पेशल स्क्रिनिंगला संगीताबरोबर सलमानचे वडील सलीम खान, बहीण अलविरा, आई हेलन दिसले. खान कुटुंबीयांबरोबर जॅकी भगनानी आणि प्रेम चोप्रा यांनीही अजयचा सिनेमा बघण्यासाठी हजेरी लावली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...