आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan And Govinda\'s Family CelebrateGanesh Chaturthi

सलमान खानच्या घरी \'विघ्नहर्ता\' झाले विराजमान, बघा LATEST PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड सेलिब्रिटींवर गणेशोत्सवाचा रंग चढला आहे. आज (9 सप्टेंबर) दिवसभरात सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींच्याही घरी विघ्नहर्ता विराजमान झाले आहेत. सलमान खान आणि गोविंदाचे कुटुंबही यात मागे नाहीये. दरवर्षीप्रमाणे यंदाही या दोन्ही स्टार्सच्या घरी बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. सलमानच्या घरी त्याची धाकटी बहीण अर्पिताने गणरायाला आणले. गणरायाच्या स्वागतासाठी मलायका अरोरा आणि अमृता अरोरा हजर होत्या. तर गोविंदाने सपत्नीक गणरायाची पूजाअर्चा केली.

बघा यावेळी क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...