आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan And Rekha At Special Screening Of Vishwaroop

PHOTOS : रेखा-सलमानने पाहिला कमल हसन यांचा \'विश्वरुप\'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुचर्चित आणि वादात अडकलेला 'विश्वरुप' हा सिनेमा 1 फेब्रुवारीला महाराष्ट्रात रिलीज करण्यात आला. यानिमित्ताने कमल हसन यांनी बी टाऊन सेलेब्ससाठी मुंबईत सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते.
या स्क्रिनिंगला अभिनेत्री रेखा आणि सलमान खानबरोबर अनेक मोठे सेलिब्रिटी दिसले.
सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून कमल हसन यांना आपला पाठिंबा दर्शवला होता. मात्र स्क्रिनिंगला जातीने हजर राहून सलमान उघडपणे कमल हसन यांना पाठिंबा देताना दिसला.
'विश्वरुप' या सिनेमाच्या प्रदर्शनावर अनेक शहरांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. सिनेमावर मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. कमल हसन यांनी या वादाला 'सांस्कृतिक दहशतवाद' असे म्हटले आहे.
पाहा या स्क्रिनिंगची खास छायाचित्रे...