आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅटच्या बर्थडे पार्टीत असं काय घडलं की सलमान आणि शाहरुख झाले शत्रू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मेरे करण-अर्जून आएंगे' हिंदी सिनेमातील हा डायलॉग सर्वांच्या लक्षात असेल. काही दिवसांपासून असं वाटतयं, की शाहरुख आणि सलमान हे दोघं एकत्र येतील. दोन्ही अभिनेते वारंवार कॅमेरासमोर एकमेकांचे नाव घेतांना दिसत आहेत. एकेकाळी एकमेकांना भाऊ मानणारे सलमान-शाहरुख काही दिवसांपूर्वी कट्टर दुश्मनसुध्दा होते. या दुश्मनीची सुरूवात कशी आणि का झाली होती हे कदाचितच कोणाला माहीत असेल.
आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून सांगणार आहोत, की असं काय घडलं होतं 2008ला कतरिनाच्या वाढदिवसाच्या दिवशी हे करण-अर्जून वेगवेगळे झाले होते.
आम्ही तुम्हाला सांगत आहोत की आज बॉलिवूडचा 'दबंग' म्हणजे सलमान खानचा वाढदिवस आहे.
पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या सलमान-शाहरुख का झाले होते एकमेकांचे दुश्मन...