आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL: बघा सलमानने त्‍याच्‍या भावंडासोबत घालवलेले काही खास क्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुड मधील स्‍टार अभिनेता 'दबंग' सलमान खान याचा आज वाढदिवस आहे. सलमान खान एक बॉलीवुडमधील समृध्‍द परिवाराचा सदस्‍य आहे. त्‍याचे भाऊ साहेल खान आणि अरबाज खान हेसुध्‍दा प्रसिध्‍द अभिनेत्‍याबरोबरच उत्‍कृष्‍ट मिर्मातेसुध्‍दा आहेत. सोहेल आणि अरबाज यांनी काही संस्‍मरणीय चित्रपट दिले आहेत.

सलमान, अरबाज आणि सोहेल हे तीनही भाऊ नेहमी सोबत राहतात. अरबाज आणि सोहेल सलमानच्‍या 'बिईंग ह्युमन' या संस्‍थेला मदत करतात. 27 डिसेंबर सलमानचा वाढदिवस असून सलमान वाढदिवस नेहमी आपल्‍या परिवारासोबत साजरा करतो. अंदाज लावल्‍या जात आहे, की यावेळी सलमान आपल्‍या परिवारासोबत वाढदिवस साजरा करणार का ? परंतु आज आम्‍ही आपल्‍याला सलमानची त्‍याच्‍या भावंडासोबतची काही खास छायाचित्रे दाखवणार आहोत.

पुढील स्‍लाइडमध्‍ये बघा, सलमानची त्‍याच्‍या भावंडासोबतची काही खास क्षणचित्रे...