आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Salman Khan Co Star In Mental Sana Khans Hot & Wet Pictures

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: सना खानचे हे \'डर्टी पिक्चर\' पाहून सलमानही म्हणाला \'ऊ ला ला\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉडेल, डांसर आणि अभिनेत्री सना खान लवकरच सलमान खानसोबत 'मेंटल' चित्रपटात दिसणार आहे. तुम्हाला माहिती असेल, की काही दिवसांपूर्वी सना एका वादात अडकली होती. तिच्यावर एका मुलीचे अपहरण केल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर अटकेच्या भीतीने सना गायब झाली होती, सलमानसुद्धा या प्रकरणामुळे चिंतेत होता.

बिग बॉस-6 शोमध्ये स्पर्धक राहिलेली सना खान सलमानची फेवरेट बनली होती. याच कारणामुळे सलमानने 'मेंटल' चित्रपटात सनाला रोल मिळवून दिल्याचे बोलले जात आहे. सनाने हिंदी तसेच तामिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटात काम केले आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा सना खानचा हॉट अवतार, जो पाहून सलमानसुद्धा म्हणाला 'ऊ ला ला'...