आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये सलमानने पूर्ण केली 25 वर्षे, बघा RARE PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आणि एन्टरटेनर सलमान खानने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. 1965 साली मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये जन्मलेल्या सलमानने 'बीवी हो तो ऐसी' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 22 ऑगस्ट 1988 रोजी सलमानचा हा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता.
या 25 वर्षांच्या काळात सलमानने 80 हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याची फॅन फॉलोईंग बरीच मोठी आहे. बॉलिवूडमधील खानमंडळीतील तो नावाजलेला अभिनेता आहे. लोक त्याच्या अ‍ॅटीट्युडचे दिवाने आहेत.
आज आम्ही तुम्हाला सलमानची त्याच्या करिअरच्या सुरुवतीच्या काळातील काही खास छायाचित्रे दाखवत आहोत.