आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan, Daisy Shah Have A Gala Time At Worli Fest 2014

'जय हो'च्या रिलीजमुळे आनंदी असलेल्या सल्लूने वरळी फेस्ट 2014मध्ये केली मस्ती, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत वरळी येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा वरळी फेस्टिव्हल यंदाही खास ठरला. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलमध्ये अभिनेता सलमान खानने हजेरी लावून कार्यक्रमाला चारचाँद लावले. विशेष म्हणजे शुक्रवारीच सलमानचा बहुप्रतिक्षित 'जय हो' हा सिनेमा रिलीज झाला.
यावेळी सलमानसह त्याचा भाऊ आणि सिनेमाचा दिग्दर्शक सोहेल खान, अभिनेत्री डेजी शाह उपस्थित होते. जय होला पहिल्या दिवशी चांगले ओपनिंग मिळाले. त्याचा आनंद सलमानच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता.
या कार्यक्रमात सलमानने स्टेजवर डान्सही केला. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला वरळी फेस्टिव्हलची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा फेस्टिव्हलमधील सलमानचा खास अंदाज...