आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Fight With Singer Composer Mithoon Sharma In Award Show

अवॉर्ड सेरेमनीत का चढला सलमानचा पारा, कुणाशी झाली तू तू मैं मैं?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सलमान खान आणि वाद याचे जुने नाते आहे. कधी हिट अँड रन केसमुळे तर कधी आपल्या समवयीन कलाकारांना धमकावल्यामुळे तो चर्चेत राहिला. आता पुन्हा एकदा सलमान वादाच्या भोव-यात सापडला आहे. अवॉर्ड सोहळ्यात झालेल्या भांडणामुळे हा वाद निर्माण झाला आहे.
अलीकडेच मुंबईत स्टार गिल्ड अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्यात सलमान आणि गायक-संगीतकार मिथून शर्मा यांच्यात वाद झाला. अवॉर्ड सोहळ्यात उपस्थित असलेले लोक या भांडणाचे साक्षीदार आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या का झाला या दोघांत वाद...