आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत \'किक\'च्या शुटिंगमध्ये सलमान बिझी, पाहा On locationची खास झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या आपल्या आगामी 'किक' सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. अलीकडेच दिल्लीस्थित कुतुबमिनारमध्ये सिनेमाचे शुटिंग झाले. यावेळी सलमान आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस शुटिंगमध्ये बिझी दिसले.
शुटिंगवेळी जॅकलिन फ्लोरल ड्रेसमध्ये दिसली. शिवाय ती दिल्लीच्या वातावरणाचा आनंद उपभोगताना दिसली. सलमानसह तिने लंचसुद्धा घेतला.
सलमानची एक झलक बघण्यासाठी यावेळी त्याच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. साजिद नाडियाडवाला यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. यावर्षी जुलै महिन्यात सिनेमा रिलीज होणार आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'किक'ची ऑन लोकेशन झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा शुटिंगमध्ये बिझी असलेल्या सलमान आणि जॅकलिनची खास छायाचित्रे...