आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

INTRESTING:वयाच्या 47व्या वर्षीसुद्धा सलमान मध्यरात्री 2 वाजता करतो हे खास काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अब्दुल राशिद सलीम सलमान खान अर्थातच बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान. 1989 साली 'मैने प्यार किया' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणा-या सलमानने वयाची 47शी गाठली आहे. मात्र अद्याप तो बॅचलर आहे.

जगभरातील एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीत आपल्या स्मार्टनेस आणि फिटनेससाठी प्रसिद्ध असलेला सलमान वर्कआऊट आणि कार्डिओच्या बाबतीत शिस्तबद्ध आहे. शूटिंग शेड्युलमध्ये बिझी असूनसुद्धा सलमान अनेकदा रात्रीचे दोन वाजता जीममध्ये वर्कआऊट करत असतो. कामाविषयी असलेले समर्पण आणि शिस्त त्याच्या यशाची चावी आहे.

सलमान दररोज तीन तास जीममध्ये घाम गाळत असतो. आपल्या जबरदस्त शरीरसौष्टवमुळे तो अनेकदा जीम ओपनिंग सेरेमनी आणि बॉडी बिल्डिंग प्रॉडक्ट्सचे प्रमोशन करताना दिसतो.

दररोज जीममध्ये तीन तास घाम गाळणारा सलमान त्याच्या वर्कआऊटमध्ये कार्डिओ आणि रुटीन एक्सरसाईज करतो. तो एकावेळी दोन बॉडी पार्ट्सवर फोकस करतो. यामध्ये ट्रायसेप्स, पाय, कंबर आणि बायसेप्सचा समावेश आहे.

सलमानचे बॉडी सिक्रेट आणि डाएटविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...