आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि कोट्यवधीच्या रेंज रोवरला सोडून सलमान चक्क ऑटो रिक्षाने परतला घरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला सिनेमात आपण सायकलपासून ते बाईकपर्यंत आणि कारपासून ते ऑटो रिक्षावर सवारी करताना बघितले आहे. मात्र कधी तुम्हा सलमानला खासगी आयुष्यात ऑटोतून जाताना बघितले आहे का ?
कदाचित तुम्हाला ही गंमत वाटेल, मात्र हे सत्य आहे. रेंज रोवरसारख्या महागड्या गाडीतून फिरणा-या सलमानवर बुधवारी रात्री चक्क ऑटो रिक्षातून प्रवास करण्याची वेळ आली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या नेमकी ही भानगड काय होती...